Android app on Google Play

 

काही रोचक गोष्टी


खूप कमी लोकांना माहित आहे की अघोरी आपल्या साधनेतून मृत शरीरालाही बोलत करू शकतात. अशा गोष्टी वाचायला किंवा ऐकायला विचित्र वाटतील पण आपण या गोष्टीना नाकारू शकत नाही.  अघोरी साधुंच्या बाबतीत अस म्हटले जाते कि ते खुप हट्टी असतात. जर ते एखाद्या गोष्टीवर अडून बसले तर ती गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय सोडत नाहीत.  राग आला तर ते कोणत्याही पातळीवर जाऊ शकतात. बऱ्याच अघोरींचे डोळे लाल असतात त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटेल कि ते खुप रागावलेत पण त्याचं  मन तितकच शांत असत. अघोरी हे काळे वस्त्र नेसलेले असतात आणि त्याच्या गळ्यात धातूनी बनलेली नरमुंडाची माळ असते.