संजय गांधी
"त्याच्या चाव्या आणि घड्याळ कुठे आहे?" हे इंदिरा गांधींचे शब्द होते जेव्हा त्यांना आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी समजली. संजय गांधीचा मृत्यू २३ जून १९८० ला एका विमान अपघातात झाला होता. असे म्हटले जाते की संजय गांधींचे वडील कोणी दुसरे होते, आणि या गोष्टीचा ते खूप फायदा उचलत असत.
इंदिरा गांधीना पुन्हा पुन्हा तीच गोष्ट सांगून ते आपली प्रत्येक गोष्ट खरी करून घेत असत. एक उनाड, ऐय्याश पद्धतीचे जीवन जगणाऱ्या संजय गांधींवर या अगोदर देखील ३ वेळा हल्ले झाले होते. असे म्हणतात की आणीबाणीच्या काळात घडलेले गुन्हे संजय गांधीच्या नेतृत्वाखाली घडले आणि इंदिरा गांधीना अशी भीती वाटत होती की आपल्या मुलाच्या या असल्या कर्तृत्वाने सत्तेतील त्यांच्या पक्षाचा रुबाब कमी होईल.