Get it on Google Play
Download on the App Store

सुभाष चन्द्र बोस



सुभाष चंद्र बोस यांचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ रोजी फोर्मोसा, जपान इथे विमान दुर्घटनेत झाला होता. परंतु त्यांच्या समर्थकांनी ही गोष्ट कदापि मान्य केली नाही की त्यांचा मृत्यू हा एक अपघात आहे. त्यांच्या मृत्यु नंतर केवळ काही तासातच अनेक कारस्थानांच्या बातम्या पुढे येऊ लागल्या, आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू हा आजही एक वादग्रस्त विषय आहे.
गांधी आणि सुभाषबाबू यांचे विचार जुळत नव्हते कारण सुभाषबाबू क्रांतिकारी पद्धतीने इंग्रजांना या देशातून हाकलून देऊ इच्छित होते. अशी एक बातमी आली होती की गांधी आणि नेहरू यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली होती की सुभाषबाबू तुमच्या हवाली करू. आणि म्हणूनच टोकियोला जात असतानाच वाटेतच ते गायब झाले.