Android app on Google Play

 

चिरंजीवी हनुमान

 


तांत्रिक लोक हनुमानाची पूजा एकमुखी, पंचमुखी, एकादशमुखी (अकरामुखी), संकटमोचन, सर्व हितरक्षक आणि रिद्धी - सिद्धी चे दाता या रुपात करतात. आनंद रामायणाच्या अनुसार हनुमानाचा समावेश हा आठ अमर व्यक्तींमध्ये होतो. बाकीचे सात आहेत अश्वत्थामा, बळी, व्यास, बिभीषण, नारद, परशुराम आणि मार्कण्डेय.