Android app on Google Play

 

हनुमान ह

 


हनुमान शब्दातील 'ह' ब्रम्हदेवाचा, 'नु' अर्चनाचा, 'मा' लक्ष्मीचा आणि 'न' पराक्रमाचे द्योतक आहे.
हनुमानाला सर्व देवतांचा आशीर्वाद प्राप्त होता. तो सेवकही होता आणि राजदूत, नीतिज्ञ, विद्वान, रक्षक, वक्ता, गायक, नर्तक, बलवान आणि बुद्धिमान देखील होता. शास्त्रीय संगीताच्या तीन अचार्यांपैकी एक हनुमान होता. बाकीचे दोन होते शार्दुल आणि कहाल. 'संगीत पारिजात' हे हनुमानाच्या संगीत - सिद्धांतावर आधारित आहे.