Android app on Google Play

 

नरेंद्र मोदी एक लेखक

 

नरेंद्र मोदी एक उत्तम वक्ते आहेत त्याचप्रमाणे लेखक देखील आहेत. त्यांनी स्वत: लिहिलेली काही पुस्तके पुढीलप्रमाणे

  1. आपातकाल में गुजरात (लेखक : नरेंद्र मोदी) (हिंदी)
  2.  एक भारत श्रेष्ठ भारत (नरेंद्र मोदींच्या भाषणांचे संकलन-संपादक प्रदीप पंडित)
  3.  ज्योतिपुंज (आत्मकथन - नरेंद्र मोदी)
  4.  सामाजिक समरसता (नरेंद्र मोदींच्या लेखांचे संकलन) (हिंदी)