Android app on Google Play

 

सामान्य जनतेशी 'मन कि बात'

 


मन कि बात हा कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी ३ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरु केला. दर महिन्यात एका रविवारी नरेंद्र मोदी या कार्यक्रमात लोकांशी संवाद साधतात आणि त्यांचे पत्र आणि इमेल यांची दखल घेतात. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन यांच्या सर्व वाहिन्यावर थेट  प्रसारित होतो त्याचप्रमाणे संध्याकाळी  या कार्यक्रमाचे सर्व प्रांतिक भाषेत देखील प्रसारण केले जाते