Android app on Google Play

 

नग्न अवस्था

 


भावना किंवा मनाचा कमकुवतपणा अनेक वेळा स्वप्नात नाग्नातेच्या स्वरुपात दिसतो. शरीराचा जो भाग उघडा दिसतो तो आपल्याला त्या भावनेचा अंदाज देत असतो जे स्वप्न आपल्याला समजावू पाहत असतं.