लकवा किंवा अर्धांगवायू
स्वप्नात शरीर लुळे पडते ज्यामुळे त्या वेळी स्वप्नात घडणाऱ्या घटनांना शरीर प्रतिसाद देऊ शकत नाही. बहुतेक करून हे स्वप्ना झोपेतून जागे होण्याच्या आधीच्या वेळात पडते. हे स्वप्न असही दाखवतं की स्वप्न बघणाऱ्याला वाटतं की त्याचं आपल्या खऱ्या जीवनावरही नियंत्रण नाही.