Android app on Google Play

 

कोणीतरी पाठलाग करत आहे

 


हे खूप लोकांना पडणारं स्वप्न आहे. विशेषकरून या स्वप्नादरम्याने इतकं अस्वस्थ आणि बेचैन वाटतं की आपण ते विसरू शकत नाही. बऱ्याचदा या स्वप्नाचा संबंध कोणीतरी पाठलाग करण्याच्या भीतीपेक्षा ज्या एखाद्या गोष्टीपासून आपण दूर पळत असतो त्याच्याशी असतो. पाठलागाची स्वप्न आपल्याला ही जाणीव करून देतात की आपल्या जीवनात अशी कोणतीतरी गोष्ट आहे जिच्याकडे आपण नीट लक्ष दिलं पाहिजे.