पडणे
स्वप्नात आपण पडताना दिसणं हे नेहमीच घाबरवून टाकणारं किंवा वाईट नसतं. काही लोकांना हळू पडलेलं दिसतं ज्याचा अर्थ आहे आत्मशांती आणि एखादी गोष्ट आयुष्यातून जाऊ देण्याची प्रक्रिया. अनेक वेळा, उंचावरून पडणं आपल्याला इशारा देतं की आपल्या आयुष्यातील कोणतीतरी गोष्ट आपल्या नियंत्रणात नाही.