Android app on Google Play

 

बेरिज

 

यांचा रात्रीच्या प्रकाशाशी संबंध मानला जातो. दुसऱ्या महायुद्धात वैमानिक दृष्टी सुधारण्यासाठी ब्लू-बेरीज खात असत. संशोधना नंतर समोर आला आहे की, गडद रंगाच्या बेरीज जसं की ब्लू-बेरी आणि ब्लाकबेरीज मध्ये अन्थोसयानीन असते त्यामुळे मोतीबिंदू आणि दृष्टी कमी होण्याने येणारा आंधळेपणा रोखला जातो. बेरीमुळे डोळ्यांना रक्त पुरवणार्या नसा मजबूत होतात. रोज सकाळी न्याहारीमध्ये सेवन करावे.