पालक
पालक आणि ब्रोकोली सारख्या भाज्यांमध्ये जीक्सान्त्हीन आणि लूटीनसारखे घटक असतात त्यामुळे मोतीबिंदू आणि दृष्टी कमी होण्यात लाभ होतो.
मेरीलैंड च्या नेशनल आय इंस्टिट्यूटने या दोन्ही पदार्थात, शरीरात वयपरत्वे होत जाणार्या अधःपतनाला रोखान्याशी ताकद असते असं शोध लावला आहे. दररोज कमीत कमी १०० ग्राम नुसता किंवा जेवणाबरोबर सेवन करावा.