संत्रे
यामध्ये विटामिन सी असते. एका संशोधनानुसार ज्या महिला सलग १० वर्षे विटामिन सी चे सेवन करतात, त्यांच्यामध्ये मोतीबिंदूचे प्रमाण ६४%नी कमी आले आहे.
दररोज एक संत्र आणि त्याबरोबर टोमेटो, लाल मिरची यासारख्या इतर विटामिन सी युक्त भाज्या खाव्यात.