Get it on Google Play
Download on the App Store

गाजर

सर्व नारिंगी रंगाच्या फळांना आणि भाज्यांना हा रंग बिटाकैरोटीन पासून मिळतो. बिटाकैरोटीन मध्ये विटामिन ए असतं. रात्रीच्या कमी प्रकाशाची सवय होण्यासाठी आणि डोळ्यांमध्ये पडणाऱ्या प्रकाशाला परावर्तीत करण्यात बिटाकैरोटीन मदत करते.

रोज किमान एक गजर किंवा एक रताळे खावे. थोड्या ओलिव्ह तेलात परतावं. त्यामुळे त्या भाज्या लवकर विरघळतात आणि शरीराला पोषक ठरतात.