Android app on Google Play

 

भूमिका

 

आपण सर्वांनी या गोष्टी ऐकल्या आहेत कि गाजर खाल्ल्याने आपण अंधारात सुद्धा पाहू शकतो  परंतु संशोधना अंती हे लक्षात आलं आहे कि या भाजीत असलेल्या विटामिनमुळे खरोखरीच आपल्या रात्रीच्या दृष्टीत सुधारणा होऊ शकते. परंतु दृष्टी उत्तम होण्यासाठी फक्त भाज्या खाऊन भागत नाही. नुकत्याच लागलेल्या संशोधनात अस आढळून आलं आहे कि इतर विटामिन आणि मिनरल सुद्धा तितकेच आवश्यक आहेत.

 

फ्रांसेस्का मर्चेत्ति , य केयर एडवाजरी पैनल विंक ची एक मान्यता प्राप्त  ओप्तोमेत्रिस्ट म्हणते  : उत्तम दृष्टी साठी विटामिन ए, सी आणि , ओमेगा थ्री फेट आणि लुटीन सारखे पोषक तत्त्व सुद्धा आवश्यक आहेत. डोळ्यांचे आजार जसे मोतीबिंदू आणि ग्लुकोमा आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे उद्भवतात. आपल्या जेवणात फिश, नट्स, फळे आणि भाज्या यांचे प्रमाण थोडेसे वाढवले तर भविष्यातील दृष्टीदोष उद्भवण्याचा धोका कमी होतो. 

हे दहा खाद्य पदार्थ तुमचे डोळ्यांचे आरोग्य सुधारतील