Android app on Google Play

 

पल्लव साम्राज्य

 

 त्यांनी कंचिपुरमला आपली राजधानी केली आणि दक्षिण भारतावर ताबा मिळवला. त्यांना इ.स. ३६० ला गुप्तांनी हरवलं पण तरीही ते चोलांनी राज्य हस्तगत करेपर्यंत राज्य करतच राहिले. त्यांनी चौथ्या शतकापासुन ९व्या शतकापर्यंत पर्यंत राज्य केलं तरी त्यांनी १३ व्या शतकापर्यंत त्यांच्या खुणा होत्या. या साम्राज्याने महेंद्र-वर्मान २ (इ.स. ६००-६३०) च्या राज्यात उत्कृष्टता मिळवली जेव्हा महाबलीपुरम सारख्या ठिकाणी उत्कृष्ट बांधकामांचे नमुने पहायला मिळाले. सातव्या व आठव्या दशकादरम्यान, हे साम्राज्य आंध्रप्रदेशच्या मध्यापासुन कावेरी नदी पर्यंत पसरलं होतं. नंतर ९व्या दशकात पल्लव तंजोरच्या चोला राजांनी यांना गुलाम करून घेतलं.