Android app on Google Play

 

प्रतिहार इ.स. ७५०-९२०

 

प्रतिहार साम्राज्याचा सर्वात मोठा राजा होता मिहीर भोज. त्याने कन्नौजवर ७३६ पर्यंत ताबा मिळवला व आणि जवळ-जवळ एक शतक तिला आपली राजधानी बनवलं. त्यांनी भोजपाल (भोपाल) शहर स्थापन केलं. भोज आणि इतर अनेक बहादूर गुजर राजांनी पश्चिममेत अरबांच्या अनेक हल्ल्यांचा सामना केला. इ.स. ९१५-९१८ दरम्यानएका राष्ट्रकुट राजाचा हल्ला प्रतिहार साम्राज्य कमजोर होण्याला कारणीभूत ठरला. इ.स १०१८ मध्ये घजनीच्या महमूदने प्रतिहारी राज्यपालसासित कन्नौजी वाटणी केली. साम्राज्य इनेक स्वतंत्र संस्थानात विभगले गेले.