फुन्तरू : मराठीतील पहिला विज्ञानकथा चित्रपट
आधीच मराठी हृदयाची धडकन असलेली केतकीच्या मानात आणखीन एक भर पडणार आहे. मराठीतील पहिला विज्ञानकथा चित्रपट "फुन्त्रू" मध्ये ती प्रमुख भूमिकेत दिसणारा आहे. हा चित्रपट भन्नाट असून केतकी ह्यांत अतिशय आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे. अर्थांत तिच्या अप्सरे सारख्या सौंदर्याने ती भूमिका ती अतिशय छान पाने वठवेल ह्यांत आम्हाला शंका नाही.