Android app on Google Play

 

मला वेड लागले आणि नया है वह

 

Timepass चित्रपटांतील "नया है वह" हा सीन अक्षरशः वायरल झाला. हा इतका छान होता कि आज सुद्धा रस्त्यावर एखादा नवीन चालक गोंधळताना दिसला तर माझ्या मनात "नया है वह" हे शब्द आल्या शिवाय राहत नाहीत.