Android app on Google Play

 

शाळा

 

शाळा हे मिलिंद बोकील ह्यांचे फार लोकप्रिय पुस्तक आहे. जोश्या ह्या मुलाच्या दृष्टीकोनातून, आणीबाणी च्या पार्श्वभूमीवर लिहिलेले हे पुस्तक. जोश्या चे शिरोडकर वर प्रेम आहे. केतकी शिरोडकरच्या रोल मध्ये अगदी शोभून दिसली. हा तिचा पहिला चित्रपट आणि पुस्तकांतील निरागस प्रेमाची निरागस शिरोडकर केतकीने इतक्या चांगल्या पद्धतीने उठवली कि हा चित्रपट म्हणजे एक मैलाचा दगड ठरला आहे.