जन्म आणि सुरुवात
केतकीचा जन्म २२ फेब्रुवारी १९९४ मध्ये नागपूर मध्ये झाला. पराग आणि सुवर्णा ह्यांची हि सुकन्या. केतकीची आई स्वतः गायक आणि कवियत्री असल्याने केतकीला कलाप्रेम हे वारश्यातून भेटले आहे.
केतकी सध्या इंग्रजी साहित्यामध्ये आपली पदवी प्राप्त करत आहे. त्या आधी ती कावेरी इन्स्टित्युट मध्ये शिकत होती. तुम्हाला केतकी आवडते का ?