चौकट राजा
दिलीप प्रभावळकर ह्या जबरदस्त नटाने चौकात राजा हा चित्रपट अजरामर केला. पत्त्याचा खेळांत चौकाट राजा हा इतरां पेक्षां वेगळा असतो. त्याच प्रमाणे कथेचा नायक हा मतीमंद असतो. लहान पाणी आपल्या मैत्रिणी बरोबर खेळताना अपघात होतो आणि त्याच्या मेंदूला दुखापत होते. अनेक वर्षांनी तीच मैत्रीण गावांत लग्न होवूनपरत येते आणि तिच्या आणि नायकाच्या संबंधावर अतिशय हृदय स्पर्शी अशी हि कहाणी आहे.