Android app on Google Play

 

लुईस लामोनिचा जूनियर

 


१९८० मध्ये लुसिआना च्या होसाना चर्चचे जवळ - जवळ एक हजार सदस्य होते. त्याचे पादरी लुईस लामोनिचा सिनीअरवर सगळ्यांचं प्रेम होतं. पम त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा लुईस लामोनिचा जुनिअर याने चर्चची जबाबदारी सांभाळली.  नंतरच्या काळात चर्चची लोकं कमी व्हायला लागली आणि २०१०१ मझ्ये पक्त १०-१५ जणं सदस्य उरले. २००५ मध्ये  लामोनिचा ने शेर्रिफ ऑफिसात जाऊन आपले गुन्हे कबूल करायला सुरूवात केली. त्याने सांगितलं कि त्याने त्याच्या स्वतःच्या मुलांचा आणि ईतर मुलांचाही पशुसारखा बलात्कार केला. त्याने दावा केला कि तो राक्षसाची पुजा करायचा. जेव्हा तपासकर्ते चर्चमध्ये गेले तेव्हा त्यांना तिथल्या एका भिंतीवर एक पेंटाग्राम सापडला जो कोणीतरी हलवायचा प्रयत्न केला होता. त्या चर्चच्या इतरही काही सदस्यांचा या गुन्ह्यांत वाटा होता पण लामोनिचा वर जास्त लक्ष गेलं. २००८ मध्ये त्याला अनेक गु्न्यांसाठी दोषी ठरवण्यात आलं. आणि यासाठी त्याला तुरूंगवास झाला.