Android app on Google Play

 

काय नक्की करा

 

खालील गोष्टी नक्की करा

  1. काही मुलीना मोठ्या फामिलीत राहायचे असते तर काहीना विभक्त कुटुंबात तुम्हाला जर ह्या विषयावर काही खास मत असेल तर नक्की सांगा.
  2. तुम्हाला जर विदेशांत वगैरे जायचे असेल तर नक्की सांगा सर्वांनाच विदेशांत जायला आवडते
  3. लग्ना नंतर तिला काम करायला आवडते कि नाही हे नक्की विचार तिने काहीही उत्तर दिले तरी, मला काहीही आवडेल असे सांगा.
  4. तुम्ही जर तिच्या कोणत्याही मित्र मैत्रीणीना ओळखत असाल तर तसे सांगा. म्हणजे एक विश्वासाची भावना निर्माण होते.
  5. तिचा फोन नंबर तिची परवानगी घेवून घ्या. नाही तर फेसबुक वर Add करा.
  6. आपली भेट संपल्यानंतर तिचे आभार खालील शब्दांत मांडा "It was really nice meeting you. If you have any quetions for me feel free to call me, text me etc. And add me on facebook any ways."