प्रथम भेट
ती सर्व प्रथम दिसतंच तिला काही तरी चांगला कॉम्प्लिमेंट द्या. तिच्या शारीरिक सौंदर्या पेक्षा इतर गोष्टीवर भर दिला तर चांगले. उदाहरणर्थ काही अलंकार, तिचे नेल पोलिश वगैरे. मुलीना त्यांच्या कडे बारकायीने ध्यान देणारा मुलगा आवडतो.
एका पेक्षा जास्त कॉम्प्लिमेंट देवू नका. तिने तुम्हाला काही कॉम्प्लिमेंट दिला तर तर तिचे आभार मानण्यास विसरू नका. तिच्या बरोबर असताना इतर सर्व लोकां कडे अतिशय अदबीने आणि विनम्रतेने वागा. सॉरी, धन्यवाद इत्यादी शब्दांचा प्रयोग नक्की करा.