तुमचा पेहेराव
जास्त फोरमल कपडे कधीही घालू नका. फोरमल कपडे म्हणजे माणूस अगदीच अंकल वाटतो. बिसिनेस Casual ठेवा. नवीन कपडे कधीही घालू नका. म्हणजे आधी किमान एकदा तरी घातलेले कपडेच घाला. जास्त परफ्युम वापरू नका. बूट वगैरे वापरेलेले वापरा. ह्यामुळे तुमचे लक्ष तुमच्या कपड्या कडे जाणार नाही. कधी कधी नवीन काड्यांचे फिटिंग वगैरे चांगले होत नाही आणि तुंम्ही ढब्बू वाटाल.