भारतातील उल्लेखनीय रेल्वेगाड्या (Marathi)
रुद्रमुद्रा रमेश अणेराव
भारत देश जागतीक पसंतीचे पर्यटनस्थळ आहे. आपल्या देशातील भव्य स्मारकं, चित्तथरारक निसर्गरम्य सौंदर्य, विविध वनस्पती आणि प्राणीजीवन यांनी मोहुन टाकणारी दृश्य आहेत. भारत एक मोठी जागतिक बाजारपेठ आहे. या सगळ्याचा विचार करुन भारतीय रे्ल्वे प्रशासन आणि भारतीय सरकार यांनी काही विशेष रेल्वेगाड्या सुरु केल्या. ह्यांचे उद्देश पर्यटकांना आरामदायी प्रवासासह भारत दर्शन घडवणे अहे.या गाड्या सहसा लक्झरी-गाड्या म्हणून ओळखल्या जातात. काही इतर रेल्वेगाड्या आहेत ज्या रोगांबद्दल लोकांमध्ये अधिक जागरूकता आणण्यासाठी आणि निरोगी जीवनास आधार देण्यास मदत करतात. तर काही ट्रेन ह्या त्या त्या वेळेची वेगळी कथा सांगतात.READ ON NEW WEBSITE