अमृतानुभव (Marathi)
ज्ञानेश्वर
अमृतानुभव हा संत ज्ञानेश्वरांचा स्व-रचित ग्रंथ असून त्यात त्यांनी उपदेशपर तत्वज्ञान सांगितले आहे.या ग्रंथाला चिद्विलासानंद असेही नाव आहे. अमृतानुभव संत ज्ञानेश्वर यांची १३व्या शतकातली रचना आहे.ती मराठी साहित्यात; एक मैलाचा दगड ठरते.READ ON NEW WEBSITE