"कपि" शब्दाचा अर्थ
प्रसिद्ध संस्कृतकोशकार श्री. आपटे यांनी 'कपी' या शब्दाचा अर्थ सुवास, हात, सूर्य आणि शिलारस असा लिहिला आहे.
कदाचित सूर्यवंशी क्षत्रिय जातीचे वंशज असल्यामुळे या वनवासी व डोंगरी जातीतील लोकांना वानर किंवा कपी पंदा असे संबोधले असावे,
ज्याचा विपर्यास होऊन त्यांना माकड प्राणी मानले गेले असावे.