Get it on Google Play
Download on the App Store

१२

वयाच्या पंच्याशीव्या वर्षी ज्या वेळेस मागे वळून पाहतो,त्या वेळेस खरोखरच आश्चर्य वाटते. इयत्ता आठवीत असतांना शाळा सोडावी लागली,अनेक आपत्तींना
तोंड देऊन,मुख्याध्यापाक पदा पर्यंत मजल मारली. हे श्रेय कशाचे आहे,त्या वेळेस लक्षात येते की,परिस्थिती कशीही असो,मना मध्य स्वतः ची प्रगती करण्याची इच्छा पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे,जिद्द पाहिजे.अपयशामुळे खचून न जाता,जिद्दीने प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत,तरच आपण स्वतःचे ध्येय गाठू शकतो.

लेखक
सुधाकर गोपीनाथ काटेकर
कल्याण
मो.न.९६५३२१०३५३