प्रास्ताविक
असे अनेकजण आहेत की,प्रतिकूल परिस्थितून जिद्दीने कठीण परिश्रम व प्रयत्न करून यशाचे शिखर गाठले.पण अशा व्यक्तीचे जीवन परिश्रम समाजाला माहीत नसतात.कारण ते प्रसिध्दीच्या प्रकाशात नसतात.अशाच एका व्यक्तीने जीवनात कठीण परिस्थितीतुन,जिद्दीने व प्रयत्नाने मिळविलेले यश प्रेरणादायी ठरेल याची मला खात्री आहे.