Get it on Google Play
Download on the App Store

११ सेवा निवृत्ती नंतरचा काळ

"कणश:क्षणश:चैव विद्यामर्थं च साधयेत्"

कणाकणाने धन व प्रत्येक क्षणी विद्या मिळवावी.
मला सुरवाती पासून ज्योतिष शास्राचा छंद
होता.अस्ट्रालॉजिकलरिसर्च इन्स्टिट्यूट,
चेन्नई येथील ज्योतिष शास्राची विशारद
परीक्षा दिली.नवीन माहिती मिळाली.
वाचनाचा छंद होता.ज्ञानेश्वरी,श्री मदभागवत
ही पुस्तक वाचली नव्हती.ती वाचल्यावर
नंतर एक नवीन दिशा मिळाली.
ज्येष्ठ नागरिक संघाचे काम केले.सहली काढल्या.
वयाच्या ७५ व्या वर्षी संगणक शिकलो.
व ज्योतिष शास्रावर  ब्लॉग लिहिला. sudhakarkatekar.blogspot.in या नावाने पाहू शकता.