यारी केल्याशिवाय जिंदगी प्यारी वाटत नसते ..
आयुष्यात मैत्री करण्याची एक वेगळीच मजा असते ..
यारी केल्याशिवाय जिंदगी प्यारी वाटत नसते ..
दोस्तांसोबत टपरीवरच्या चहाची गोडी अगदीच न्यारी असते ..
यारी केल्याशिवाय जिंदगी प्यारी वाटत नसते ..
सोबत मित्र असेल तर lecture ला late जायला अजिबात भीती वाटत नसते ..
यारी केल्याशिवाय जिंदगी प्यारी वाटत नसते ..
कॉलेज bunk करून movie ला जायची ती गंमतच मुळी भारी असते ..
यारी केल्याशिवाय जिंदगी प्यारी वाटत नसते ..
छोट्या छोट्या problems वर तोडगा काढण्यासाठी मित्राकडे हमखास एक solllid idea असतेच असते ..
यारी केल्याशिवाय जिंदगी प्यारी वाटत नसते ..
मित्र मंडळीना treat देण्यासाठी कधीच कारण लागत नसते ..
यारी केल्याशिवाय जिंदगी प्यारी वाटत नसते ..
मैत्रीच्या या विलक्षण नात्याची मौज दिवसेंदिवस नव्याने उमजत असते ..