मावळ प्रांत
छत्रपती शिवाजीराजाच्या सैन्यातील मावळ्यांनी शिवाजीराजांच्या सोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोठा सहभाग नोंदवला. सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोर्याला "मावळ" आणि खोर्यातील सैनिकांना "मावळे" म्हणत.
शिवाजी महाराजांचे मावळामधील सवंगडी आणि अन्य प्रसिद्ध मावळे
कान्होजी जेधे
बाजीप्रभू देशपांडे
मुरारबाजी देशपांडे
नेताजी पालकर
बाजी पासलकर
जिवा महाला : जिवा महाला याचे छायाचित्र असलेले टपाल तिकीटही निघाले आहे.
तानाजी मालुसरे
हंबीरराव मोहिते