Android app on Google Play

 

जय जय निजादिमाता श्रीलक्ष...

 

जय जय निजादिमाता श्रीलक्ष्मी जननें ।
जगदुद्भवस्थिती प्रलया करिं सी सुख सदने ॥
उपनिषदात्मक सागर सारामृत मथने ।
नवनित चिद्धन निज तूं निजजनन सुखकरणें ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय लक्ष्मी वरदे, श्रीलक्ष्मी वरदे ।
भक्तानु ग्रहकारिणि दासानु ग्रहकारिणी ॥
सच्चिद्‌घन सुखदे ॥ धृ. ॥
स्थानत्रय देहत्रय तापत्रय परते।
भोग त्रयाद्यवस्था दिक्‌सर्ग्रा रहित ॥
साक्षी प्रत्येक् सुख तूं निजतुर्ये करते ।
चिन्मय स्वप्रभ सर्वहि दृश्याध्याति रिक्ते ॥ जय. ॥ २ ॥
देवात्मक भूतात्मक दैत्यात्मक कमले ।
वेदात्मक लोकात्मक जगतात्मक विमले ॥
स्थावर जंगम व्यापक सर्वात्मक भरले ।
तवविण विरहित न दिसे अणुभरि जगिं उरले ॥ जय. ॥ ३ ॥
कल्पांबुसम तव पदि शोभत जग कैसे ।
अनिलोद्‌गम बुन्दुदक्तम ते भासतसे ॥
रज्युस्थानी अरोपावृत्त भ्रम दिसतसे ।
भुजंग शुक्त्यांदिकी हे रजता भासतसे ॥ जय. ॥ ४ ॥
विवर्त चित्सागरिं हे जग भासक बुंदे ।
निशिदिनि सर्गाप्य पदिं खेळसि निज छंद ॥
स्वानंदामृति सुखदे सुरनरजगवंदे ।
मौनी नमितपदांबुज जय परमानंदे ॥ जय. ॥ ५ ॥
 

देवी आरती संग्रह

संकलित
Chapters
दुर्गे दुर्घट भारी तुजविण...
करवीरपुरवासिनी सुरवरमुनिम...
आश्विनशुद्धपक्षी अंबा बैस...
जय देवी श्रीदेवी माते । व...
जय देवी हरितालिके। सखी पा...
जय देवी जगदंबे । संकट देव...
अंबे प्रार्थितसें तुजला म...
आद्यस्थान तुझे करविरपुर म...
आनंदे उदो बोलणें भवानीचा ...
जय जय निजादिमाता श्रीलक्ष...
मी तूं विरहित हें तूं तें...
भूकैलासा ऎसी हे केवल...
चित्कळा चिदपा चिच्छक्ती व...
अजुनी अंत माते किती पाहसी...
आई सगुण हेंचीं ब्रह्...
मूळपीठ यमुनागारी । म...
ॐ नमो आद्यरूपें । दे...
अर्णवसमिप दक्षिणे भा...
श्री शारदीय अश्विन-च...
सुखसदने शशिवदने अंबे...
सौम्यशब्दे उदोकारे व...
शिव मनभ्रमर कमलिनी ज...
मारुनि कोल्हासुर दैत्य दत्तात्...
आवाहन ध्यान निवेदुनि आसन ...
हंसाग्रि श्रीचंद्रे रंभाव...
भक्ती प्रेमें करुनी आरती ...
तुझें स्वरुप पाहता मन माझ...
स्वेच्छे ब्रह्म तुं स्फुर...
श्वासोच्छ्‌वास अवघा तुझिय...
सद्‌गुरु सदय द्विदळी वसतो...
जय जयवो जगदंबा अंबा सप्तश...
जय जय मायभवानी अंबा तुळजा...
स्वेच्छे ब्रह्म तूं कौतुकनट क...
उदधीलहरीसि तरंगे । ...
जयजय भगवति रुक्मिणि ...
कामक्रोधदिक वैरी धूप...
दशनख चंद्रालंकृत कोम...
यर्हि न सन्नासदपि स्...
निर्गुणधामी निर्विकल...
चतुराननभयहारिणि भो द...
कवण अपराधास्तव जननी ...
ओंवाळू आरती । महामाय...
वरदे रुचिराधरबिंबे ।...
आरती त्रिजगदंबिकेची ...
श्रीपति तुझीया योगें...
जयति जयति जगदंबे महा...
जगतारिणी दु : खहारिण...
दक्षिणदेशामाजि एक म्...
मंगळागौरी नाम तुझे ।...
नसतां मारुत पावक जल ...
हर अर्धांगी वससी । ज...
जय देवी मंगळागौरी । ...
निर्गुण जे होते ते स...
जय देवी आद्यरूपे भुव...
आरती जनन्मोहिनीची सग...
करवीरालय वासिनि मंगल...
कोल्हापुरी देवी तूं ...
सुरवरदायिनी मुरहरसुख...
विडा घ्याहो अंबाबाई ...
ओवाळीन वोजा ॥ शिवसहज...
जय देवी जय जय दुर्गे...
महिषासुरमर्दिनि देवि...
जय जय आरती त्रिभुवनम...
जय देवी विष्णुकांते ...
जय देवी जय देवी जय म...
महालक्ष्मी करविर क्ष...
शिवयन भ्रमर कमळिणी ज...
अनादि आदि माया ब्राह...
जय जय दुर्गे माते शा...
जय जय परमानंदे महामा...
जय जगदंबे सुखकर अंबे...
शेजारति ओंवाळूं उन्म...
जय देवी जय देवी जय म...
दुर्गे अघसंकट दुर्गे...
जय जय दीनदयाळे शांते...
जय देवी जय देवी जय आ...
ओंवाळूं ओंवाळूं आरती...
जय अंबे जगदंबे जय जय महाक...
आरती ब्रह्मकुमारीला
श्री अन्नपूर्णे देवी जयजय...
जय देवी श्रीदेवी माते । व...
येई हो एकवीरा देवी माझे म...
चल चल सखे पुजना । हस्ताश...
जय देवी मंगळागौरी । सुव...
मागू शाश्वत सौभाग्याप्रति...
ओवाळू आरतीला मंगळागौरी तु...
सुंदरसावळी तुकुबाई संतांच...