Get it on Google Play
Download on the App Store

कापरेकरांच्या हर्ष देणाऱ्या हर्षद संख्या

ज्या संख्येतल्या अंकाच्या बेरजेने त्या संख्येला पूर्ण भाग जातो त्या संख्येला हर्षद संख्या म्हणावे, असे कापरेकरांनी ठरविले.

काही हर्षद संख्या

१०, १२, १८, २०, २१, २४, २७, ३०, ३६, ४०, ४२, ४५, ४८, ५०, ५४, ६०, ६३, ७०, ७२, ८०, ८१, ८४, ९०, १००, १०२, १०८, ११०, १११, ११२, ११४, ११७, १२०, १२६, १३२, १३३, १३५, १४०, १४४, १५०, १५२, १५३, १५६, १६२, १७१, १८०, १९०, १९२, १९५, १९८, २००, २०१, वगैरे.

३०८, २४७, ४७६ याही हर्षद संख्या आहेत, कारण या संख्यांना अनुक्रमे (३+०+८=)११ने, (२+४+७=)१३ने आणि (४+७+६=)१७ने नि:शेष भाग जातो. .