Get it on Google Play
Download on the App Store

दत्तात्रेय संख्या

१३, ५७, १६०२, ४०२०४ या संख्यांना दत्तात्रेय संख्या म्हणतात. कारण, या संख्यांच्या वर्गाचे दोन किंवा अधिक हिस्से केले तर त्यांतील प्रत्येक हिस्सा हा पूर्ण वर्ग असतो.

उदा० १३२=१६।९.(१६ आणि ९ हे पूर्ण वर्ग आहेत.)
५७२=३२४।९;
१६०२२=२५६।६४।०४;
४०२०४२=१६।१६।३६।१६।१६.