गोष्ट क्र सात ब्रह्मांत्र
<p dir="ltr">श्री रामचंद्र यांच्या कडील ब्रह्मांत्र हे कालांतराने श्री परशुराम यांचे कडे आलेलं असतं हे अस्त्र कसं चालवायचं हे फक्त परशुराम यांनाच माहिती असते महाभारतातील दुर्योधन हे अस्त्र मिळवण्यासाठी आपला जीवलग मित्र कर्ण ह्याला परशुराम यांच्या आश्रमात जाऊन ते हस्तगत करण्यात यावं यासाठी पाहिजे ते प्रयत्न करण्यास सांगितले कर्ण हा दुर्बुद्धी चा माणूस म्हणून ओळखला जात असे परशुराम यांच्या आश्रमात फक्त ब्राम्हण मुलांना प्रवेश दिला जात असे त्यांचा आश्रम हा कैलास पर्वत रांगेत हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या एका पर्वतावर हा आश्रम आहे कर्ण हा जलमजल करीत एक तप तिथं पोहचण्यासाठी लागले होते आता आश्रमात प्रवेश करायचे कसे कर्ण विचार करु लागला आश्रमात चेकोटी बनविण्यासाठी लागणारी लाकडे पर्वताच्या पायथ्याशी जंगलात जाऊन गोळा करावी लागत असे यासाठी दहा बारा मूले तिकडे जाऊन ‌लाकडे गोळा करीत असत ही गोष्ट कर्णाला माहिती पडते मग तो ब्राम्हण मुलांचं रुप धारण करून त्या मुलांच्या जवळ जाऊन म्हणतो की मी एक गरीब ब्राह्मणाचा मुलगा आहे मला मंत्र तंत्र आणि धनुर्विद्या शिकायची आहे मला आश्रमात प्रवेश करायचे आहे गुरु परशुराम यांच्या कडे घेऊन चला मी त्यांची मनापासून सेवा करीन हे सर्व त्या मुलांना खरं वाटते ते कर्णाला गुरु जवळ घेऊन जातात. क्रमशः<br>
</p>
</p>