Get it on Google Play
Download on the App Store

शेरास सव्वाशेर भाग ४

तो माणूस पण एकदम खळवून उठतो मी काय कमी नाय तो आपल्या दोन्ही गालात लपविलेले दोघांना एका मुठीत घेऊन फेकून देतो ती दोघं दोन कोसावर जाऊन पडतात पहिलवान आणि तो कुस्ती खैळण्यासाठी तयार होतात पण तो माणूस लगेच म्हणाला की थांबा मी आणि तू कुस्ती खैळणार मग आपल्या पैकी कोणीतरी जिंकेल हे ठरविण्यासाठी कोणी पंच म्हणून काम केले पाहिजे कोण मिळतोय पाहू या दोघे इकडे तिकडे बघत राहतात कोणी दिसत नाही निराज होऊन परत एकदा इकडे तिकडे बघत होते त्यांना एक सुंदर बाई दिसते ती उंच जाडजुड कास्ता नेसून आपल्या नवऱ्याला शेतात दुपारचं जेवण घेऊन चाललेली असते ती दोघं तिला आडवतात आणि म्हणतात की ऐ बये आम्ही दोघे कुस्ती खैळतोय कोण जिंकेल ते आम्हाला सांग पण ती बाई म्हणते की मला माझ्या नवऱ्याला भाकरी घेऊन जायचं आहे मला टाईम नाही तुम्ही दुसरा कोणाला सांगा परत ती दोघं तिला म्हणतात की अग इथं आता ह्या वेळेला कोणी सुध्दा येऊ शकणार नाही तुच आपली निर्णय दे त्या बाईचा नाईलाज होतो मग ती बाई म्हणते की तुम्ही असं करा माझ्या हाताच्या तळव्यावर कुस्ती खेळा मी तुम्हाला पाहात पाहात चालते ते दोघे कबुल होतात ते तिच्या तळहातावर कुस्ती खेळतात ती बघत बघत चाललेली असते
                                                   क्रमशः

बाल गोपाळ साठी कथा संग्रह

Anonymous
Chapters
शेराचसव्वाशेर भाग २ पुढे चालू शेराच सव्वाशेर भाग ३ शेरास सव्वाशेर भाग ४ शेरास सव्वाशेर भाग ५ गोष्ट नंबर दोन ***होते ते बरं होतं गोष्ट क्र३ द्राक्षे कडु आहेत महाभारतातील पांडु राजाला शाप मिळतो वडिलांचा उपदेश गोष्ट क्र ५ लव्ह अंकुश लव्ह अंकुश पुढचा भाग गोष्ट क्र सात ब्रह्मांत्र ब्रम्हांत्र पुढाचा भाग क्र२ ब्रम्हांत्र पुढचा चालू शेराचसव्वाशेर भाग २ पुढे चालू शेराच सव्वाशेर भाग ३ शेरास सव्वाशेर भाग ४ शेरास सव्वाशेर भाग ५ गोष्ट नंबर दोन ***होते ते बरं होतं गोष्ट क्र३ द्राक्षे कडु आहेत महाभारतातील पांडु राजाला शाप मिळतो वडिलांचा उपदेश गोष्ट क्र ५ लव्ह अंकुश लव्ह अंकुश पुढचा भाग गोष्ट क्र सात ब्रह्मांत्र ब्रम्हांत्र पुढाचा भाग क्र२ नशीब आपणच घडवतो पुढील भाग नशीब आपणच घडवितो भाग ३