Get it on Google Play
Download on the App Store

ब्रम्हांत्र पुढाचा भाग क्र२

परशुराम यांच्या आश्रमात कर्णाला प्रवेश देऊन त्याला आपला शिष्य म्हणून दिक्षा देण्यात येते आता कर्ण  ह्या संधीचा पुरेपूर फायदा कशा प्रकारे उठवायचा याचा विचार करून तो आपल्या कामाला लागतो तो गुरु परशुराम यांची मनलावून सेवा करण्यासाठी झटत असे भल्या पहाटे उठून गुरुदेवांसाठी स्नानाकरीता लागणारे साहित्य जमवाजमव करून तो स्व:ता त्यांच्या बरोबर जात असे नंतर पुजेसाठी लागणारी सर्व साहित्य जमवाजमव करीत असत ह्या सर्व गोष्टी मुळं कर्ण हा परशुराम यांचा परम भक्त म्हणून ओळखला जाऊ लागला एक दिवस दुपारी आश्रमात एक भले मोठे पिंपळाचे झाड आहे त्याची सावली भली मोठी पडत असे त्या थंडगार वातावरणात वामकुक्षी घ्यायचा विचार त्यांच्या मनात येतो ते कर्णाला जवळ बोलावून घेऊन त्यांना म्हणतले की मी तुझ्या मांडीवर डोके ठेवून झोपी जातो माझी झोप पूर्ण होईपर्यंत तु अजीबात हालाचे नाही एवढे बोलून ते मांडी वर डोके ठेवून झोपी जातात काही वेळाने एक भंमर उडत उडत होते ते भुंग भुंग करीत कर्णा भवती फेऱ्या मारत होते त्याला हकविण्याचा तो प्रयत्न करीत असतो पण ते जाता जात नाही  क्रमशः

बाल गोपाळ साठी कथा संग्रह

Anonymous
Chapters
शेराचसव्वाशेर भाग २ पुढे चालू शेराच सव्वाशेर भाग ३ शेरास सव्वाशेर भाग ४ शेरास सव्वाशेर भाग ५ गोष्ट नंबर दोन ***होते ते बरं होतं गोष्ट क्र३ द्राक्षे कडु आहेत महाभारतातील पांडु राजाला शाप मिळतो वडिलांचा उपदेश गोष्ट क्र ५ लव्ह अंकुश लव्ह अंकुश पुढचा भाग गोष्ट क्र सात ब्रह्मांत्र ब्रम्हांत्र पुढाचा भाग क्र२ ब्रम्हांत्र पुढचा चालू शेराचसव्वाशेर भाग २ पुढे चालू शेराच सव्वाशेर भाग ३ शेरास सव्वाशेर भाग ४ शेरास सव्वाशेर भाग ५ गोष्ट नंबर दोन ***होते ते बरं होतं गोष्ट क्र३ द्राक्षे कडु आहेत महाभारतातील पांडु राजाला शाप मिळतो वडिलांचा उपदेश गोष्ट क्र ५ लव्ह अंकुश लव्ह अंकुश पुढचा भाग गोष्ट क्र सात ब्रह्मांत्र ब्रम्हांत्र पुढाचा भाग क्र२ नशीब आपणच घडवतो पुढील भाग नशीब आपणच घडवितो भाग ३