Get it on Google Play
Download on the App Store

स्टोव्हचे प्लॅन्चेट

या प्रयोगात एका तव्यावर एक स्टोव्ह ठेवतात . हा स्टोव्ह अर्थातच पेटलेला नसतो . तव हळु नये म्हणून फेत्यासारखे गुंधाळलेले एक फडके ठेवतात . काही वेळा स्टोव्ह वर एक लहानसा पाट ही ठेवतात .
जर स्टोव्ह वर ताटली असल्यास पाटाची आवश्यकता नाही .

एवढी तयारी झाल्यावर २ – ३ मनसे या तत्लीव्र तिन्ही बाजूंनी आपल्या हाताची दोन दोन बोटे पालथी ठेवतात व एकाग्र चित्ताने एखाद्या परिचित आत्म्याला आवाहन करतात .

त्यानंतर एकजण त्या आत्म्याला उद्देशून " आपण आला असाल तर ठोका द्या " असे म्हणतो .

मृतात्मा आला असेल तर स्टोव्ह चा एक पाय किंचित वर उचलाल जाऊन तव्यावर एक ठोका पडतो . त्यानंतर ठोक्याच्या भाषेतच प्रश्नांची उत्तरे मिळतात म्हणजे , " प्रश्न होकारार्थी असेल तर एक ठोका द्या , नकारार्थी असेल तर दोन ठोके द्या " असे सांगून उत्तरे मिळवली जातात .