Android app on Google Play

 

भारतातील प्रमुख बिटकॉइन एक्सचेंज

 

सध्या भारतात अनेक बिटकॉइन कंपन्या आहेत. त्यातील दोन प्रमुख म्हणजे Coinsecure.in आणि ZebPay. दोन्ही कंपन्या तुलनेने  त्याची सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे असे समजण्यात येते. तुम्हाला जर बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करायची असेल तर हि संकेतस्थळे जरूर भेट द्या. 

काय करू नये : 

अनोळखी व्यक्तीकडून बिटकॉइन ची कसलीही देवाण घेवाण करू नये. 

आपला बिटकॉइन संबंधित प्रत्येक अकाउंट अतिशय सुरक्षित ठेवावा आणि कधीही कुणालाही देऊ नये. 

बिटकॉईक वर तुम्हाला फायदा झाला तर त्यावर नेहमीप्रमाणे सरकारी कर लागतो. पण आपण बिटकॉइन वापरून काही विकत घेतले तर त्या खर्चावर प्राप्तिकर लागत नाही. पण तरी सुद्धा आपल्या टॅक्स सल्लागाराचा सल्ला जरूर घ्यावा.