Get it on Google Play
Download on the App Store

गर्भावस्था

वीर्य स्त्रीच्या योनीत आंत गेले तर गर्भावस्था होऊ शकते. पण त्यावेळी स्त्रीच्या मासिक पाळीचा कितवा दिवस आहे हे सुद्धा महत्वाचे आहे. मासिक पाली दार २८ दिवसांनी येत असली तरी काही स्त्रियांत ह्यांत थोडा फार बदल होऊ शकतो. मासिक पाळीचा जो दिवस आहे त्याच्या १४ दिवस आधी स्त्रीचे अंडे गर्भधारणेसाठी तयार होते त्यामुळे हा दिवस गर्भधारणेसाठी सर्वांत चांगला दिवस असतो. वीर्य योनीत काही दिवस पर्यंत राहू शकत असल्याने त्याच्या आधी काही दिवस जरी संभोग केला असेल तर स्त्रीला गर्भ राहू शकतो.