Android app on Google Play

 

मनासारखी पत्नी मिळण्यासाठी

 


नवरात्रीमध्ये जो सोमवार येईल त्यादिवशी सकाळी स्नान करून पवित्र झाल्यानंतर महादेवाच्या मंदिरात जावे. मंदिर झाडून स्वच्छ करावे. शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करून पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. त्यानंतर महादेवाची चंदन, फुल, धूप-दीप दाखवून पूजा करावी. रात्री 10 नंतर अग्नी प्रज्वलित करून
 *ऊँ नम: शिवाय*
 मंत्राचा उच्चार करीत शुद्ध तुपाची 108 वेळेस आहुती द्या. त्यानंतर 40 दिवस या मंत्राचा पाच माळ महादेवासमोर जप करा. या उपायाने लवकर तुमची इच्छा पूर्ण होईल.