Android app on Google Play

 

घरात बरकत राहण्यासाठी

 


नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर समोर मोती शंख ठेवून त्यावर केशराने स्वस्तिक काढा.त्यानंतर खालील मंत्राचा जप करावा.

*श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मयै नम:*

स्फटिकाच्या माळेने जप करावा.मंत्रोच्चारासोबत एक एक तांदूळ या शंखामध्ये टाकावा.हा उपाय सलग नऊ दिवस करावा.नऊ दिवसानंतर तांदूळ टाकलेला शंख एका पांढऱ्या पिशवीत किंवा कपड्यात बांधून तिजोरीत किंवा धन स्थानावर ठेवावा.या उपायने धन वृद्धी होईल.