Android app on Google Play

 

मनासारखा पती मिळण्यासाठी

 
नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी घराजवळील महादेवाच्या मंदिरात जावे. त्यानंतर महादेव आणि देवी पार्वतीला जल आणि दुधाचा अभिषेक करून पंचोपचार पूजा करावी. त्यानंतर खाली दिलेल्या मंत्राचा लाल चंदनाच्या माळेने जप करावे...

*हे गौरी शंकरार्धांगी। यथा त्वं शंकर प्रिया।*
*तथा मां कुरु कल्याणी, कान्त कान्तां सुदुर्लभाम्।।*

त्यानंतर तीन महीने दररोज या मंत्राचा महादेवाच्या मंदिरात जावून किंवा घरातच शिव-पार्वतीच्या प्रतिमेसमोर जप करावा