Android app on Google Play

 

लग्न लवकर होण्यासाठी उपाय

 


नवरात्रीमध्ये घरातच किंवा मंदिरात जाऊन शिव-पार्वतीची पूजा केल्यानंतर खालील मंत्राचा 3, 5 किंवा 10 माळ जप करावा. जप झाल्यानंतर महादेवाकडे लग्नात येणाऱ्या बाधा दूर करण्यासाठी प्रार्थना करावी...

मंत्र
*ऊँ शं शंकराय सकल-जन्मार्जित-पाप-विध्वंसनाय,*
*पुरुषार्थ-चतुष्टय-लाभाय च पतिं मे देहि कुरु कुरु स्वाहा।।*

वास्तू विज्ञानानुसार विवाह इच्छुक लोकांना लग्न लवकर होण्यासाठी आपल्या खोलीत गुलाबी, हलका पिवळा, पांढरा रंग करवायला पाहिजे. विवाह इच्छुक लोकांना आपल्या घराच्या दक्षिण-पश्चिम भागात लाल फुलांची पेंटिंग लावायला पाहिजे.

दर गुरूवारी पाण्यामध्ये एक चतुर्थांश चमचा हळद किंवा शक्य झाल्यास केशर घालून अंघोळ करा. तसंच गुरूवारी गायीला पीठ खायला घालून त्यात थोटी हळद, गूळ आणि भिजलेली चणा डाळ खायला घालावी. यामुळे तुमचा लवकर विवाह होतो.