द मिलेनियम स्टार
कॅरेट : 203.04
देश : डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो
वर्ष : 1990

हा हिरा सापडल्यानंतर जगातील सर्वांत मोठी हिऱ्याची कंपनी डी-बियर ने तो खरेदी केला. त्यानंतर हिऱ्याची कंपनी स्टाइनमेट्ज ग्रुपची सब्सिडियरी कंपनी एस्कॉट डायमंड हिला त्या हिऱ्याला पैलू पडायला ३ वर्ष लागली. डी-बियर चे चेयरमन राहिलेले हैरी ऑफेनहाइमर यांनी एकदा म्हटले होते की हा माझ्या आयुष्यातील सर्वांत सुंदर हिरा आहे.