Android app on Google Play

 

द कल्लिनन - १

 

कॅरेट : 317.14 
देश : दक्षिण आफ्रिका 
वर्ष : 1905
३१०६ कॅरेट च्या कल्लिनन दगडापासून कापण्यात आलेला हा दुसरा सर्वांत मोठा हिरा होता. राजा एडवर्ड याने याला खजिन्यातील शाही मुकुटाचा हिस्सा बनवले होते. याची अंदाजे किंमत ४० कोटी डॉलर इतकी आहे. द कल्लिनन - १ टॉवर ऑफ लंडन मध्ये प्रदर्शनासाठी ठेवलेला आहे.